Skip to main content

Posts

Showing posts from April, 2019

Bombil Fry | Recipe In Marathi | Suke Bombil

                  Bombil Fry Recipe In Marathi   Bombil Fry Recipe  मध्ये  खुरसानीची पावडर टाकल्यामुळे बोंबील खूप चविष्ट लागतात. Bombil Fry बनविताना सुके बोंबील घेतलेले आहे. खुरसानीची पावडर, कांदा, लहसून, चवीसाठी मीठ, हिंग, हळद, लालतिखट आणि कोथिंबीर घालून  Bombil Fry Recipe  बनवलेली आहे.  साहित्य   बोंबील १ वाटी.  १ छोटा कांदा उभा कापलेला (Optional).  २ टेबलस्पून खुरसानीची पावडर.  कोथिंबीर.  १ टीस्पून  हिंग.  १ टीस्पून हळद.  २ टीस्पून मीठ.  १ टेबलस्पून ठेचून घेतलेला लहसून.  २ मोठे चमचे तेल.  २ टीस्पून लालतिखट.  कडीपत्ता.  पूर्वतयारी   बोंबील धुण्यासाठी पाणी गरम करावे. पाण्यात हात घालता येईल इतकं पाणी गरम असावे.    नंतर ३ वेळा पाण्याने बोंबील स्वच्छ करावे.  शेवटी एक एक बोंबील पाण्यातून बाहेर काढावे.  खुरसनीची पावडर   प्रथम पॅनवर खु...