Bombil Fry Recipe In Marathi Bombil Fry Recipe मध्ये खुरसानीची पावडर टाकल्यामुळे बोंबील खूप चविष्ट लागतात. Bombil Fry बनविताना सुके बोंबील घेतलेले आहे. खुरसानीची पावडर, कांदा, लहसून, चवीसाठी मीठ, हिंग, हळद, लालतिखट आणि कोथिंबीर घालून Bombil Fry Recipe बनवलेली आहे. साहित्य बोंबील १ वाटी. १ छोटा कांदा उभा कापलेला (Optional). २ टेबलस्पून खुरसानीची पावडर. कोथिंबीर. १ टीस्पून हिंग. १ टीस्पून हळद. २ टीस्पून मीठ. १ टेबलस्पून ठेचून घेतलेला लहसून. २ मोठे चमचे तेल. २ टीस्पून लालतिखट. कडीपत्ता. पूर्वतयारी बोंबील धुण्यासाठी पाणी गरम करावे. पाण्यात हात घालता येईल इतकं पाणी गरम असावे. नंतर ३ वेळा पाण्याने बोंबील स्वच्छ करावे. शेवटी एक एक बोंबील पाण्यातून बाहेर काढावे. खुरसनीची पावडर प्रथम पॅनवर खु...
A Food Blog, हा एक मराठी पारंपरिक, नवीन पाककृतीचा ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी, गोड, तिखट, नाश्त्याच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.