Skip to main content

Posts

Showing posts with the label Snacks

कुरकुरीत भेंडी फ्राय | Crispy Bhindi Fry Recipe in Marathi

कुरकुरीत भेंडी फ्राय  Crispy Bhindi Fry Recipe in Marathi   संध्याकाळी किंवा मधल्या वेळेत चहा, कॉफी, थंड पेय इत्यादी सोबत कुरकुरीत भेंडी (Crispy Bhindi ) खाण्याचा आनंद हा निराळाच. हि कुरकुरीत भेंडी खाण्यासाठी क्रिस्पी तर असतेच पण त्याचबरोबर तिची चव देखील अप्रतिम अशी लागते, सारखी खाण्याची इच्छा होत राहणार, त्यामुळे मी खास तुमच्यासाठी हि कुरकुरीत भेंडी ची (Crispy Bhindi ) खूपच मस्त चटपटीत रेसिपी शेअर करत आहे.  साहित्य  २५० ग्राम ताजी कोवळी भेंडी.  १ छोटा चमचा तांदळाचे पीठ.  १ छोटा चमचा मैदा.  २ छोटे चमचे बेसनपीठ.  १.५ छोटा चमचा लालतिखट.  १/२ छोटा चमचा धनापावडर .  १/२ छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर.  १/४ छोटा चमचा हिंग.  १ छोटा चमचा ओवा.  थोडासा लिंबाचा रस.  आणि चवीसाठी मीठ.  कृती  सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुऊन सुकवून किंवा कपड्याने कोरडी करून घ्यावी.  सुकविलेल्या भेंडीचे चाकूने किंवा विळीने वरचे टोक काढून १ भेंडीचे उभे ५ ते ६ काप करावेत.  सर्व भेंडी कापल्यानंतर त्यामध्ये वरून १ छोटा...

महत्वाच्या टिप्ससह तेलात न विरघळणारी मऊ न होणारी भाजणीची खमंग क्रिस्पी चकली | How to make chakali bhajani in marathi

                      भाजणीची चकली                ( Maharashtrian Chakali Recipe ) दिवाळी ची चाहूल लागताच लगबग सुरु होते दिवाळीच्या फराळाची चकली ( Chakli ) , चिवडा (Chivda  ), करंजी  (Karnji ) , लाडू ( Ladoo ) , अनारसे (Anarase ), साठ्याची करंजी ( Satha Karnji ) , शेव (Sev ), शंकरपाळे (Shankarpali ) , बर्फी (Barfi ) , इत्यादी अनेक फराळाचे पदार्थ दिवाळीमध्ये महाराष्ट्रामध्ये घराघरात बनविले जातात.  चकली Chakli हा पदार्थ सर्वाना खूपच आवडतो, पण कित्येकदा काय होते कि भाजणीची चकली बनवते वेळी ती तेलात विरघळते किंवा तळल्यानंतर मऊ पडते, या सर्व चुका होऊ न देता छान क्रिस्पी, खुसखुशीत, खमंग भाजणीची चकली ( Crispy Bhajani Chakli  ) आज आपण या ब्लॉग मध्ये बघूया. साहित्य   भाजणीचे पीठ बनविण्यासाठी लागणारे साहित्य  chakali bhajani flour Ingredients  २ वाटी तांदूळ / 2 cup rice पाव वाटी हरभऱ्याची डाळ / 1/4 th cup chickpeas(gram) dal / channa dal पाव वाटी...

Pohyacha Chivda in Marathi | Maharashtrian Recipe

          Poha Chivda Recipe In Marathi Video   पोहे आणि चिवडा ( Chivda) हे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे. दिवाळी आली कि तयारी सुरु होते ती दिवाळीच्या फराळाची. दिवाळी च्या फराळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात बनविला जाणारा खाद्यपदार्थ म्हणजे Patal Pohyacha Chivda. Pohyacha Chivda  Patal Poha Chivda.  Bhajke Poha Chivda.  Dagdi Poha Chivda, etc.  आजचा माझा लेख आहे पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा? खूपच कमी वेळेत, कमी खर्चात, आणि कमीत कमी साहित्य वापरून हा पातळ Pohyacha Chivda आपण घरच्या घरी बनवू शकतो.  साहित्य  शेंगदाणे १/२ वाटी.  खोबऱ्याच्या पातळ चकत्या १/२ वाटी.  मोहरी १ टीस्पून.  जिरं १ टीस्पून. हिंग १ टीस्पून.  हळद १ टीस्पून.  मीठ चवीप्रमाणे.  किशमिश .  पिठी साखर २ टीस्पून.  कडीपत्ता.  कोथिंबीर.  हिरवी मिरची.  तेल.  पातळ कागदी पोहे १ बाउल.  कृती  सर्वप्रथम पोहे चाळणीने चाळून साफ करून घ्यावे. ...