Skip to main content

Posts

Showing posts from May, 2019

Bharli Vangi | Vangyachi Bhaji | Bharwa Baingan Masala | Recipe In Marathi

           Bharli Vangi Recipe In Marathi  महाराष्ट्रात भरली वांगी वेगवेगळ्या पध्दतीने बनविली जाते. जसे कि Masala Vangi, Vanga  Batata Rassa Bhaji, Vangyache Bharit, Sukat Ghatleli Vangi, Bharli Vangi इत्यादी. वांग्याची अशीच एक रेसिपी आहे भरली वांगी जी अगदी झटपट आणि अगदी सोप्या पध्दतीने बनविली जाते. साहित्य   कापलेला १ कांदा .  कापलेल्या ३ ते ४ हिरव्या मिरच्या.  लहसनाच्या ९ ते १० पाकळ्या.  कडीपत्ता.  कोथिंबीर.  ३ मोठे चमचे तेल.  २ चमचे गरम मसाला.  २ चमचे लाल तिखट.  भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट १ वाटी.  हिंग १/२ छोटा चमच्या.  हळद १ छोटा चमच्या.  जिरे १ छोटा चमच्या .  मीठ ३ छोटे चमचे.  आणि ६ ते ७ वांगी.  पूर्वतयारी   वाटण  प्रथम मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, कांदा , लहसून, आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्यावे.  सारण   एका ताटामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, मिक्सरमध्ये तयार केलेले अर्धे व...