Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

राजस्थानी गट्टे की सब्जी | How to make Gatte ki sabzi | Besan Recipes in Marathi

        Besan Gatte Ki sabzi Recipe in marathi गट्टे की सब्जी हा राजस्थानमधील अतिशय प्रसिद्ध असा खाद्यपदार्थ आहे. बेसनाचे पीठ / Gram Flour वापरून गट्टे बनविले जातात. त्यात दही, साजूक तूप, तेल, लालतिखट, हळद, धनापावडर, चवीप्रमाणे मीठ टाकून बेसनाचे पीठ मळून घेतले जाते आणि शेंगुळे प्रमाणे त्यांना पोळपाटावर वळून पाण्यामध्ये उकळून त्याला छोट्या आकारात कापून परतवलेला कांदा, लहसून, टोमॅटो, हिरव्या मिरच्या मध्ये टाकून वरतून शिजण्यासाठी गरजेप्रमाणे पाणी टाकून Gatte ki sabji बनविली जाते. घरात भाजीला काही नसेल तर गट्टे कि सब्जी हा उत्तम पर्याय आहे.  Gatte ki sabzi झणझणीत असेल तर भाकरी सोबत ती खूप छान लागते. अगदी सोप्या पद्धतीने गट्टे कि सब्जी बनविली जाते. दही न टाकता पण गट्टे कि सब्जी बनविली जाते. गट्टे कि सब्जीला बेले कि सब्जी असेही म्हटले जाते. Gatte ki sabji recipe in marathi बनविण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे साहित्य धनापावडर ( Coriander Powder )                      ...