Skip to main content

Posts

Showing posts from June, 2025

Vangyachi bhaji Maharashtrian Recipe in Marathi | without onion tomato

 वांग्याची भाजी / Vangyachi Bhaji  वांग्याची भाजी ( Vangyachi Bhaji / Brinjal Eggplant curry ) बनवायच्या कितीतरी वेगवेगळ्या अनोख्या पद्धती आहे. अगदी स्वयंपाक शिकत असताना देखील सुरुवातीला जास्तकरून वांग्याबटाट्याची भाजी च शिकवली जाते. पण हो अनुभव नसेल तर तुम्ही कितीही व्हिडीओ बघून किंवा फक्त सांगून भाजी टेस्टी होत नसते, त्यासाठी अनुभव हा गरजेचा बरोबर ना? खोलात जाऊन सांगायचं तर वांगी घेण्यापासून ते त्याची भाजी बनेपर्यंत खूप साऱ्या घडामोडी असतात. त्या मी तुम्हाला एकेककरून सांगणारच आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे ते हे कि स्वयंपाक करताना मन प्रसन्न असावं आणि जे करत आहात ते मनलावून आणि आवडीने करावं.       चला तर मग आता आपण आजची हि हटके प्रचंड सुंदर अशी वांग्याची बिना कांदा टोम्याटोची वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघूया .  साहित्य  पाववाटी खुरसनी /कारळे/Niger Seeds        १/४th cup Niger Seeds  पाववाटी धने                            ...