Skip to main content

Posts

Pohyacha Chivda in Marathi | Maharashtrian Recipe

          Poha Chivda Recipe In Marathi Video   पोहे आणि चिवडा ( Chivda) हे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे. दिवाळी आली कि तयारी सुरु होते ती दिवाळीच्या फराळाची. दिवाळी च्या फराळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात बनविला जाणारा खाद्यपदार्थ म्हणजे Patal Pohyacha Chivda. Pohyacha Chivda  Patal Poha Chivda.  Bhajke Poha Chivda.  Dagdi Poha Chivda, etc.  आजचा माझा लेख आहे पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा? खूपच कमी वेळेत, कमी खर्चात, आणि कमीत कमी साहित्य वापरून हा पातळ Pohyacha Chivda आपण घरच्या घरी बनवू शकतो.  साहित्य  शेंगदाणे १/२ वाटी.  खोबऱ्याच्या पातळ चकत्या १/२ वाटी.  मोहरी १ टीस्पून.  जिरं १ टीस्पून. हिंग १ टीस्पून.  हळद १ टीस्पून.  मीठ चवीप्रमाणे.  किशमिश .  पिठी साखर २ टीस्पून.  कडीपत्ता.  कोथिंबीर.  हिरवी मिरची.  तेल.  पातळ कागदी पोहे १ बाउल.  कृती  सर्वप्रथम पोहे चाळणीने चाळून साफ करून घ्यावे. ...