Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

कुरकुरीत भेंडी फ्राय | Crispy Bhindi Fry Recipe in Marathi

कुरकुरीत भेंडी फ्राय  Crispy Bhindi Fry Recipe in Marathi   संध्याकाळी किंवा मधल्या वेळेत चहा, कॉफी, थंड पेय इत्यादी सोबत कुरकुरीत भेंडी (Crispy Bhindi ) खाण्याचा आनंद हा निराळाच. हि कुरकुरीत भेंडी खाण्यासाठी क्रिस्पी तर असतेच पण त्याचबरोबर तिची चव देखील अप्रतिम अशी लागते, सारखी खाण्याची इच्छा होत राहणार, त्यामुळे मी खास तुमच्यासाठी हि कुरकुरीत भेंडी ची (Crispy Bhindi ) खूपच मस्त चटपटीत रेसिपी शेअर करत आहे.  साहित्य  २५० ग्राम ताजी कोवळी भेंडी.  १ छोटा चमचा तांदळाचे पीठ.  १ छोटा चमचा मैदा.  २ छोटे चमचे बेसनपीठ.  १.५ छोटा चमचा लालतिखट.  १/२ छोटा चमचा धनापावडर .  १/२ छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर.  १/४ छोटा चमचा हिंग.  १ छोटा चमचा ओवा.  थोडासा लिंबाचा रस.  आणि चवीसाठी मीठ.  कृती  सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुऊन सुकवून किंवा कपड्याने कोरडी करून घ्यावी.  सुकविलेल्या भेंडीचे चाकूने किंवा विळीने वरचे टोक काढून १ भेंडीचे उभे ५ ते ६ काप करावेत.  सर्व भेंडी कापल्यानंतर त्यामध्ये वरून १ छोटा...

Maharashtrian Kothimbir Vadi | कोथिंबिरीची वडी

कोथिंबिरीची वडी  Maharashtrian Kothimbir Vadi  Maharashtrian Kothimbir Vadi कोथिंबीर वडी ही महाराष्ट्राच्या पारंपारिक पदार्थापैकी एक आहे. थंडीमध्ये कोथिंबीर छान हिरवीगार ताजी महत्वाचं म्हणजे स्वस्त देखील असते. त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून आपल्या घरातील अन्नपूर्णा या कोथिंबिरीपासून बनणारे पदार्थ बनवतात जसे कि कोथिंबिरीची भाकरी /  Kothimbir Thalipeeth  , कोथिंबिरीची वडी / Kothimbir Vadi  , कोथिंबिरीची भजी, कोथिंबीरीचे मुटकुळे इत्यादी.  आपण या ब्लॉग मध्ये जी कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत ती पद्धत खूपच साधी सोपी आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे. आशा करते ही पद्धत तुम्हाला खूप आवडेल.  साहित्य  १ छोटा चमचा जिरं. /  1 tsp cumin seeds. २-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची . /  2-3 chopped green chilli. ४-५ बारीक कापलेल्या लहसनाच्या पाकळ्या. /  4-5 chopped garlic cloves. १ इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे. /  7-8 small pieces of ginger(1 inch). १ मोठ बाउल भरून ताजी हिरवीगार निवडून साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. /  1 bo...