Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

उपवासाची आलू टिक्की | Potato Tikki Recipe In Marathi | Vrat vali aloo Tikki

 आलू टिक्की / Potato Tikki Recipe In Marathi आलू टिक्की / Potato Tikki  बनवायला खूपच साधी सोपी आणि झटपट बनविली जाणारी रेसिपी आहे.  आलू टिक्की वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. चाट आलू टिक्की, उपवासाची आलू टिक्की, सुजी आलू  टिक्की, पोहा आलू टिक्की, इत्यादी या टिक्की ला आपण कटलेट ,पॅटीस देखील बोलू शकतो.  वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी आलू टिक्की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच आवडते.  साहित्य  ४ उकडलेले बटाटे  २-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची  चवीसाठी मीठ  ५ चमचे भगरीचे पीठ  साजूक तूप  कृती  उपवासाची आलू टिक्की साठी सर्वात प्रथम उकडलेले  बटाटे किसणीने किसून घ्यावे.  चारही बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची ,चवीसाठी मीठ,१ चमच्या साजूक तूप आणि ५ चमचे भगरीचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावे.  सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला छान मळून घ्यावे.  आलू टिक्की साठी लागणारा डो तयार केल्यानंतर हाताला तूप चोळून तयार डो चे छोट्या लाडवांप्रमाणे एकसारखे पेढे तयार करून घ्या...

बटाट्याची पातळ रस्सा भाजी | Maharashtrian Potato Curry | Batata Recipe in Marathi | CookWithDeepali

                          बटाट्याची  पातळ रस्सा भाजी                                  Maharashtrian Potato Curry बटाट्याची भाजी / Potato Recipe सर्वाना खूप आवडते . बटाट्याची भाजी / Potato  Recipe बनवायच्या अनेक पद्धती आहे जसे की Potato Chutney , Crispy Potato fry , Chillli Potato , Btatavada  , Aloo Paratha  , Potato Chips, Aloo Bhujiya , Eggpalnt Potato Curry  इत्यादी.  मी इथे महाराष्ट्रीयन गावाकडे झटपट बटाट्याची रस्सा भाजी / Potato  Curry कशी बनवतात हे सांगितले आहे. बटाटे , कांदा आणि शेंगदाण्याचा कूट वापरून बटाट्याची रस्सा भाजी खूपच चविष्ट बनते.  गावाकडे चुल्हीवर हि भाजी बनविण्यासाठी भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले जातात . नंतर काळ्या बुडाच्या कढईमध्ये खाली सांगितल्याप्रमाणे फोडणी देऊन बटाट्याची भाजी कमी जाळावर झाकण ठेऊन शिजत ठेवली जाते. भाजलेल...

महत्वाच्या टिप्ससह तेलात न विरघळणारी मऊ न होणारी भाजणीची खमंग क्रिस्पी चकली | How to make chakali bhajani in marathi

                      भाजणीची चकली                ( Maharashtrian Chakali Recipe ) दिवाळी ची चाहूल लागताच लगबग सुरु होते दिवाळीच्या फराळाची चकली ( Chakli ) , चिवडा (Chivda  ), करंजी  (Karnji ) , लाडू ( Ladoo ) , अनारसे (Anarase ), साठ्याची करंजी ( Satha Karnji ) , शेव (Sev ), शंकरपाळे (Shankarpali ) , बर्फी (Barfi ) , इत्यादी अनेक फराळाचे पदार्थ दिवाळीमध्ये महाराष्ट्रामध्ये घराघरात बनविले जातात.  चकली Chakli हा पदार्थ सर्वाना खूपच आवडतो, पण कित्येकदा काय होते कि भाजणीची चकली बनवते वेळी ती तेलात विरघळते किंवा तळल्यानंतर मऊ पडते, या सर्व चुका होऊ न देता छान क्रिस्पी, खुसखुशीत, खमंग भाजणीची चकली ( Crispy Bhajani Chakli  ) आज आपण या ब्लॉग मध्ये बघूया. साहित्य   भाजणीचे पीठ बनविण्यासाठी लागणारे साहित्य  chakali bhajani flour Ingredients  २ वाटी तांदूळ / 2 cup rice पाव वाटी हरभऱ्याची डाळ / 1/4 th cup chickpeas(gram) dal / channa dal पाव वाटी...