Karale Chutney Recipe In Marathi Karale याला Khursani असेही म्हणतात. हिंदीमध्ये Ramtil तर इंग्रजीमध्ये Niger Seed असे म्हटले जाते. Garlic Cloves, Dry Red Chillies, Khursani / Karale, Roasted Peanuts, चवीसाठी मीठ मिक्स करून Khursani / Karale ची चटणी बनविली जाते. कारळे / खुरसनी चे फायदे / Niger Seeds Benefits १) जखमेवरील खाजेसाठी खुरसनीची पेस्ट उपयोगी आहे. २) खोकला येत असल्यास खुरसनीची अंकुरे आणि लहसून मधात मिक्स करून घ्यावे. ३) खुर्सानीचें तेल : वजन वाढविण्यासाठी, जखम लवकर बरी होण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी, निद्रानाश दूर करण्यासाठी, शांत झोपेसाठी, त्वचेच्या संरक्षणासाठी, दुखण्यावरील सूज कमी करून आराम मिळविण्यासाठी, हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खुरसनी तेल खूपच उपयुक्त आहे. Khurasanichi Chutney बनविण्यासाठी लागणारे साहित्य १ वाटी कारळे / खुरसनी. १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे. १५-२० लहसून पाकळ्या. १...
A Food Blog, हा एक मराठी पारंपरिक, नवीन पाककृतीचा ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी, गोड, तिखट, नाश्त्याच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.