भोगीची मिक्स भाजी Maharashtrian Bhogi Mix Vegetable Recipe : महाराष्ट्रीयन सण वार आणि त्या दिवशी बनविले जाणारे खाद्यपदार्थ या मागे भरपूर महत्वाची कारणे आणि उद्दिष्ट दडलेले असते. यापैकी एक वर्ष्याच्या सुरवातीलाच येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. Makarsankranti / मकरसंक्रांतीचा आदला दिवस भोगीचा असतो तर संक्रांतीचा पुढचा दिवस क्रिकांतीचा / करीचा असतो. भोगीच्या दिवशी Maharashtra मध्ये नैवेद्यासाठी भोगीची मिक्स भाजी आणि सोबत तिळाची भाकरी बनविली जाते. भोगीच्या भाजीला काही ठिकाणी खिंगाट देखील म्हटले जाते. हिवाळ्यामध्ये भोगीची Mix Vegetable भाजी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येतो. या ऋतूत शेत शिवार गहू, हरबरा, जवारी, ऊस यांनी सजलेले दिसते. त्यामुळे या दिवसात शेतातून मिळणाऱ्या आणि त्याचबरोबर ...
A Food Blog, हा एक मराठी पारंपरिक, नवीन पाककृतीचा ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी, गोड, तिखट, नाश्त्याच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.