बटाट्याची पातळ रस्सा भाजी Maharashtrian Potato Curry बटाट्याची भाजी / Potato Recipe सर्वाना खूप आवडते . बटाट्याची भाजी / Potato Recipe बनवायच्या अनेक पद्धती आहे जसे की Potato Chutney , Crispy Potato fry , Chillli Potato , Btatavada , Aloo Paratha , Potato Chips, Aloo Bhujiya , Eggpalnt Potato Curry इत्यादी. मी इथे महाराष्ट्रीयन गावाकडे झटपट बटाट्याची रस्सा भाजी / Potato Curry कशी बनवतात हे सांगितले आहे. बटाटे , कांदा आणि शेंगदाण्याचा कूट वापरून बटाट्याची रस्सा भाजी खूपच चविष्ट बनते. गावाकडे चुल्हीवर हि भाजी बनविण्यासाठी भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले जातात . नंतर काळ्या बुडाच्या कढईमध्ये खाली सांगितल्याप्रमाणे फोडणी देऊन बटाट्याची भाजी कमी जाळावर झाकण ठेऊन शिजत ठेवली जाते. भाजलेल...
A Food Blog, हा एक मराठी पारंपरिक, नवीन पाककृतीचा ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी, गोड, तिखट, नाश्त्याच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.