Skip to main content

Posts

चटकदार कोबीची भाजी | how to make gobi matar masala | Cabbage Recipe in Marathi

चटकदार कोबीची भाजी Gobi Matar  Masala  पत्ता कोबीची भाजी / Cabbage म्हटले कि काही जण नाक मुरडतात कारण काय तर तिचा वास येतो, खाण्यासाठी कडू लागते, वगैरे,वगैरे. आता या सर्व लोकांनी कोबीची भाजी आवडीने खावं असं जर वाटत असेल तर आज हा माझा लेख खास तुमच्यासाठी 😃😃. कोबी घेण्यापासून ते शिजवेपर्यंत ची कृती तुम्हाला इथे मी सांगणार आहे. आजची रेसिपी वाचून अगदी हुबेहूब हि कोबीची भाजी बनवाल तर घरातील मंडळी तुमची तारीफ तर करतीलच पण त्याबरोबर नवऱ्याच्या टिफिन मधील हि कोबीची भाजी खाऊन ऑफिस मधील मित्र देखील वा वा 👌म्हटल्याशिवाय राहणार नाही.  कोबी कसा बघून घ्यावा ? कोबी घेताना तो ताजा आणि शक्यतो हिरवा बघून घ्यावा.  पिवळा पडलेला किंवा पांढरा कोबी हा जास्त दिवसाचा असू शकतो त्याचबरोबर त्याच्यावर पाणी मारलेले असेल तर कोबी खाण्यासाठी कडवट लागतो.  कोबी घेताना हातात घेऊन बघावा, तो आकाराने छोटा असेल पण वजनाला जास्त असेल आणि त्याचबरोबर दिसायला व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे हिरवा असेल तर तो कोबी भरीव, ताजा आणि चवीला पण छान लागतो.  जास्त मोठा आतून पोकळ, पांढरा कोब...

कुरकुरीत भेंडी फ्राय | Crispy Bhindi Fry Recipe in Marathi

कुरकुरीत भेंडी फ्राय  Crispy Bhindi Fry Recipe in Marathi   संध्याकाळी किंवा मधल्या वेळेत चहा, कॉफी, थंड पेय इत्यादी सोबत कुरकुरीत भेंडी (Crispy Bhindi ) खाण्याचा आनंद हा निराळाच. हि कुरकुरीत भेंडी खाण्यासाठी क्रिस्पी तर असतेच पण त्याचबरोबर तिची चव देखील अप्रतिम अशी लागते, सारखी खाण्याची इच्छा होत राहणार, त्यामुळे मी खास तुमच्यासाठी हि कुरकुरीत भेंडी ची (Crispy Bhindi ) खूपच मस्त चटपटीत रेसिपी शेअर करत आहे.  साहित्य  २५० ग्राम ताजी कोवळी भेंडी.  १ छोटा चमचा तांदळाचे पीठ.  १ छोटा चमचा मैदा.  २ छोटे चमचे बेसनपीठ.  १.५ छोटा चमचा लालतिखट.  १/२ छोटा चमचा धनापावडर .  १/२ छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर.  १/४ छोटा चमचा हिंग.  १ छोटा चमचा ओवा.  थोडासा लिंबाचा रस.  आणि चवीसाठी मीठ.  कृती  सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुऊन सुकवून किंवा कपड्याने कोरडी करून घ्यावी.  सुकविलेल्या भेंडीचे चाकूने किंवा विळीने वरचे टोक काढून १ भेंडीचे उभे ५ ते ६ काप करावेत.  सर्व भेंडी कापल्यानंतर त्यामध्ये वरून १ छोटा...

Maharashtrian Kothimbir Vadi | कोथिंबिरीची वडी

कोथिंबिरीची वडी  Maharashtrian Kothimbir Vadi  Maharashtrian Kothimbir Vadi कोथिंबीर वडी ही महाराष्ट्राच्या पारंपारिक पदार्थापैकी एक आहे. थंडीमध्ये कोथिंबीर छान हिरवीगार ताजी महत्वाचं म्हणजे स्वस्त देखील असते. त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून आपल्या घरातील अन्नपूर्णा या कोथिंबिरीपासून बनणारे पदार्थ बनवतात जसे कि कोथिंबिरीची भाकरी /  Kothimbir Thalipeeth  , कोथिंबिरीची वडी / Kothimbir Vadi  , कोथिंबिरीची भजी, कोथिंबीरीचे मुटकुळे इत्यादी.  आपण या ब्लॉग मध्ये जी कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत ती पद्धत खूपच साधी सोपी आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे. आशा करते ही पद्धत तुम्हाला खूप आवडेल.  साहित्य  १ छोटा चमचा जिरं. /  1 tsp cumin seeds. २-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची . /  2-3 chopped green chilli. ४-५ बारीक कापलेल्या लहसनाच्या पाकळ्या. /  4-5 chopped garlic cloves. १ इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे. /  7-8 small pieces of ginger(1 inch). १ मोठ बाउल भरून ताजी हिरवीगार निवडून साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. /  1 bo...

उपवासाची आलू टिक्की | Potato Tikki Recipe In Marathi | Vrat vali aloo Tikki

 आलू टिक्की / Potato Tikki Recipe In Marathi आलू टिक्की / Potato Tikki  बनवायला खूपच साधी सोपी आणि झटपट बनविली जाणारी रेसिपी आहे.  आलू टिक्की वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. चाट आलू टिक्की, उपवासाची आलू टिक्की, सुजी आलू  टिक्की, पोहा आलू टिक्की, इत्यादी या टिक्की ला आपण कटलेट ,पॅटीस देखील बोलू शकतो.  वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी आलू टिक्की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच आवडते.  साहित्य  ४ उकडलेले बटाटे  २-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची  चवीसाठी मीठ  ५ चमचे भगरीचे पीठ  साजूक तूप  कृती  उपवासाची आलू टिक्की साठी सर्वात प्रथम उकडलेले  बटाटे किसणीने किसून घ्यावे.  चारही बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची ,चवीसाठी मीठ,१ चमच्या साजूक तूप आणि ५ चमचे भगरीचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावे.  सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला छान मळून घ्यावे.  आलू टिक्की साठी लागणारा डो तयार केल्यानंतर हाताला तूप चोळून तयार डो चे छोट्या लाडवांप्रमाणे एकसारखे पेढे तयार करून घ्या...

बटाट्याची पातळ रस्सा भाजी | Maharashtrian Potato Curry | Batata Recipe in Marathi | CookWithDeepali

                          बटाट्याची  पातळ रस्सा भाजी                                  Maharashtrian Potato Curry बटाट्याची भाजी / Potato Recipe सर्वाना खूप आवडते . बटाट्याची भाजी / Potato  Recipe बनवायच्या अनेक पद्धती आहे जसे की Potato Chutney , Crispy Potato fry , Chillli Potato , Btatavada  , Aloo Paratha  , Potato Chips, Aloo Bhujiya , Eggpalnt Potato Curry  इत्यादी.  मी इथे महाराष्ट्रीयन गावाकडे झटपट बटाट्याची रस्सा भाजी / Potato  Curry कशी बनवतात हे सांगितले आहे. बटाटे , कांदा आणि शेंगदाण्याचा कूट वापरून बटाट्याची रस्सा भाजी खूपच चविष्ट बनते.  गावाकडे चुल्हीवर हि भाजी बनविण्यासाठी भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले जातात . नंतर काळ्या बुडाच्या कढईमध्ये खाली सांगितल्याप्रमाणे फोडणी देऊन बटाट्याची भाजी कमी जाळावर झाकण ठेऊन शिजत ठेवली जाते. भाजलेल...

महत्वाच्या टिप्ससह तेलात न विरघळणारी मऊ न होणारी भाजणीची खमंग क्रिस्पी चकली | How to make chakali bhajani in marathi

                      भाजणीची चकली                ( Maharashtrian Chakali Recipe ) दिवाळी ची चाहूल लागताच लगबग सुरु होते दिवाळीच्या फराळाची चकली ( Chakli ) , चिवडा (Chivda  ), करंजी  (Karnji ) , लाडू ( Ladoo ) , अनारसे (Anarase ), साठ्याची करंजी ( Satha Karnji ) , शेव (Sev ), शंकरपाळे (Shankarpali ) , बर्फी (Barfi ) , इत्यादी अनेक फराळाचे पदार्थ दिवाळीमध्ये महाराष्ट्रामध्ये घराघरात बनविले जातात.  चकली Chakli हा पदार्थ सर्वाना खूपच आवडतो, पण कित्येकदा काय होते कि भाजणीची चकली बनवते वेळी ती तेलात विरघळते किंवा तळल्यानंतर मऊ पडते, या सर्व चुका होऊ न देता छान क्रिस्पी, खुसखुशीत, खमंग भाजणीची चकली ( Crispy Bhajani Chakli  ) आज आपण या ब्लॉग मध्ये बघूया. साहित्य   भाजणीचे पीठ बनविण्यासाठी लागणारे साहित्य  chakali bhajani flour Ingredients  २ वाटी तांदूळ / 2 cup rice पाव वाटी हरभऱ्याची डाळ / 1/4 th cup chickpeas(gram) dal / channa dal पाव वाटी...

भोगीची मिक्स भाजी | Maharashtrian Traditional Makarsankranti Recipe In Marathi | CookWithDeepali

                                                    भोगीची मिक्स भाजी  Maharashtrian Bhogi Mix Vegetable Recipe :  महाराष्ट्रीयन सण वार आणि त्या दिवशी बनविले जाणारे खाद्यपदार्थ या मागे भरपूर महत्वाची कारणे आणि उद्दिष्ट दडलेले असते.  यापैकी एक वर्ष्याच्या सुरवातीलाच येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. Makarsankranti / मकरसंक्रांतीचा आदला दिवस भोगीचा असतो तर संक्रांतीचा पुढचा दिवस क्रिकांतीचा / करीचा असतो.  भोगीच्या दिवशी Maharashtra  मध्ये नैवेद्यासाठी भोगीची मिक्स भाजी आणि सोबत तिळाची भाकरी बनविली जाते.  भोगीच्या भाजीला काही ठिकाणी खिंगाट देखील म्हटले जाते.  हिवाळ्यामध्ये भोगीची Mix Vegetable भाजी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.  भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येतो. या ऋतूत शेत शिवार गहू, हरबरा, जवारी, ऊस यांनी सजलेले दिसते. त्यामुळे या दिवसात शेतातून मिळणाऱ्या आणि त्याचबरोबर ...