Skip to main content

Posts

Showing posts from February, 2019

खुरसनी चटणी | Karale Chutney Recipe In Marathi | Niger Seeds Benefits

        Karale Chutney Recipe In Marathi  Karale याला Khursani असेही म्हणतात. हिंदीमध्ये Ramtil तर इंग्रजीमध्ये Niger Seed असे म्हटले जाते. Garlic Cloves, Dry Red Chillies, Khursani / Karale, Roasted Peanuts, चवीसाठी मीठ मिक्स करून Khursani  / Karale ची चटणी बनविली जाते.    कारळे / खुरसनी चे फायदे / Niger Seeds Benefits  १) जखमेवरील खाजेसाठी खुरसनीची पेस्ट उपयोगी आहे.  २) खोकला येत असल्यास खुरसनीची अंकुरे आणि लहसून मधात मिक्स करून घ्यावे.  ३) खुर्सानीचें तेल : वजन वाढविण्यासाठी, जखम लवकर बरी होण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी, निद्रानाश दूर करण्यासाठी, शांत झोपेसाठी, त्वचेच्या संरक्षणासाठी, दुखण्यावरील सूज कमी करून आराम मिळविण्यासाठी, हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खुरसनी तेल खूपच उपयुक्त आहे.  Khurasanichi Chutney बनविण्यासाठी लागणारे  साहित्य  १ वाटी कारळे / खुरसनी.  १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे.  १५-२० लहसून पाकळ्या.  १...

Bread Omelette Sandwich In Marathi

             झटपट बनवा  Bread Omelette Sandwich बऱ्याच ठिकाणी सकाळच्या नाश्त्यामध्ये Omelette, Plain Omelette, Masala Omelette, Bread Egg Omelette Sandwich, इत्यादी Egg Breakfast Recipes बनविल्या जातात. अंड्याच्या या रेसिपी आमच्या घरी अतिशय आवडीने खाल्या जातात. अंड्याची अशीच एक रेसिपी आहे जी अगदी झटपट नाश्त्याला बनविली जाते तीच नाव आहे Bread Omelette Sandwich.  साहित्य   बारीक चिरलेला १ कांदा.  बारीक कापलेला १ टोमॅटो.  बारीक कापलेली कोथिंबीर.  बारीक कापलेल्या ४-५  हिरव्या मिरच्या.  लाल तिखट. चाट मसाला (Optional).  चवीसाठी मीठ.  २ ब्रेड ऑम्लेट बनविण्यासाठी ४ अंडी.  कडा काढून घेतलेले ४ ब्रेड.  तेल/बटर/तूप.   कृती   प्रथम एका मिक्सिन्ग बाउल मध्ये आवडीप्रमाणे बारीक कापलेला कांदा , टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीसाठी मीठ, लालतिखट आणि चाट मसाला घेऊन मिक्स करून घ्यावे.  आता या मिश्रणात १  Bread Omelette  बनविण्यासाठी २ ...

Shengule Recipe In Marathi

              Kulith Shengule Recipe In Marathi कुळीथ पिठाचे Shengule / Kulith Shengole  महाराष्ट्रातील अतिशय जुनी पारंपारिक रेसिपी आहे.  Shengule / Kulith Shengole  खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असतात.  थंडीमध्ये तर आवर्जून Shengule / Kulith Shengole  बनविले जातात.  Kulith Benefits : प्रोटीन, व्हिटॅमिन, लोह यांच प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते.  कुळीथ पिठाचे सूप लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक असते.  साहित्य   फोडणीसाठी तेल २ टेबलस्पून.  जिरं १ टीस्पून.  चवीसाठी मीठ.  भाजलेले शेंगदाणे १/४ वाटी.  लाल मिरच्या १/४ वाटी.  लहसून १/४ वाटी.  हिंग १/२ टीस्पून.  कुळीथ पीठ २ वाटी.  गव्हाचं पीठ १/२ वाटी.  पूर्वतयारी   प्रथम मिक्सरमध्ये लाल मिरच्या, लहसून, मीठ टाकून बारीक करून घेणे.  नंतर भाजलेले शेंगदाणे आणि थोडस पाणी टाकून पुन्हा बारीक करून घेणे.  वाटण तयार झाल्यानंतर श...

Sheera Recipe in Marathi

                            Prasadacha Sheera ( Rava )   Prasadacha Sheera  ज्याप्रमाणे हिंदू धर्मातील पूजा पंचामृताशिवाय पूर्ण होत नाही अगदी त्याचप्रमाणे सत्यनारायणाची पूजा हि प्रसादाच्या शिऱ्याशिवाय अपूर्ण आहे. प्रसादाचा शिरा हा रव्यापासून ( Rava ) बनविला जातो. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये सर्व पदार्थ हे प्रत्येकी सव्वा किलो या प्रमाणात घेतले जातात परंतु या लेखात मी प्रत्येकी १ वाटी हे प्रमाण घेणार आहे.  Rava ,  साजूक तूप, साखर, पाणी, दूध यापासून सत्यनारायण पूजेमधील हा    Prasadacha Sheera बनविला जातो.      साहित्य  रवा ( Rava   ) १ वाटी.  केसर घालून घेतलेले दूध १ वाटी.  साखर १ वाटी.  बारीक कापलेली पिकलेली केळी १ वाटी (आवडीप्रमाणे ).  पाणी १ वाटी.  साजूक तूप १ वाटी.  वेलचीपूड १/२ टीस्पून.  ड्रायफ्रूट्स.  कृती प्रथम कढई मध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवावं.  तूप गरम झाल्यानंतर...

Idli Recipe In Marathi

                            Idli Recipe In Marathi          दक्षिण भारतात इडलीचा खूप मोठा प्राचीन इतिहास आहे. Idli Recipe   दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली आणि आपलीशी झाली.  Idli   दिसायला श्वेत रंगाची खाण्यासाठी मऊ आणि पचण्यासाठी हलकी असते. उडीद डाळ, तांदूळ भिजवून, बारीक वाटून, आंबवून  Idli   बनविली जाते. इडली नारळाची चटणी / Coconut Chutney   किंवा सांबर यांसोबत वाढली जाते. आरोग्यासाठी इडली उत्तम आहार आहे.  साहित्य  तांदूळ २ ग्लास.  उडीद डाळ १/२ ग्लास ला वरती.  पोहे १ ग्लास.  कृती    इडलीचे पीठ ( Idli  Batter ) सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ, आणि पोहे साफ करून स्वच्छ धुवून घ्यावे.  त्यामध्ये पाणी घालून वेगवेगळे ७ ते ८ तास भिजत ठेवावे.  ७- ८ तासानंतर भिजवलेले तांदूळ, उडीद डाळ, आणि पोहे मिक्सरमध्ये एकत्र करून रव्यासारखा वाटून घ्यावे.  आता हे सर्व बॅटर एका पात...

Coconut Chutney Recipe | Idli / Dosa / Medu Vada Chutney In Marathi

                Olya Naralachi Chatni in Marathi  या चटणीला Idli chutney, Dosa Chutney, Appam Chutney,   Medu Vada Chutney, असेही म्हणतात.  Khobryachi Chatni ( Coconut Chutney )     हि दक्षिण भारतामधील (केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पॉंडिचेरी, तेलंगणा, कर्नाटक )अतिशय कॉमन अशी चटणी डिश आहे.  हि  Idli,  Dosa,   Appam,  Medu Vada इत्यादी दक्षिण भारतीय डिशसोबत सर्व्ह केली जाते.  हि  नारळ, हिरवी मिरची, लहसून, आलं, कडीपत्ता, कोथिंबीर, मोहरी चा वापर करून बनविली जाते.  साहित्य  खोबऱ्याचे काप १ वाटी.  भाजून घेतलेले शेंगदाणे १/२ वाटी.  कोथिंबीर.  हिरवी मिरची.  मीठ चवीसाठी.  लहसून.  पाणी.  तेल फोडणीसाठी.  मोहरी १/२ टीस्पून.  जिरं १/२ टीस्पून.  कडीपत्ता.  हिंग १/२ टीस्पून. कृती  वाटण  खोबऱ्याचे काप, भाजून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची,  चवीसाठी मीठ, लहसून,...

Badishep | Sounf | Mukhwas | Recipe In Marathi

Mukhwas आजचा माझा हा लेख असणार आहे Mukhwas / Badishep बनविण्याची पध्दत यावरती पण त्याआधी मुखवासाबद्दल थोडीशी माहिती पाहूया.  मुखवास यालाच बडीशेप ( Badishep ) असेही म्हणतात.  मुखवास ( Badishep ) आपण जेवणानंतर खाऊ शकतो, त्यामुळेआपल्या शरीराला भरपूर फायदे होतात .   आयुर्वेदिक मुखवासाचे शरीराला होणारे फायदे खालीलप्रमाणे पचनक्रियेसाठी.   रक्त शुध्द होण्यासाठी.   तोंडाचा दुर्गंध घालविण्यासाठी, इत्यादी . म्हणजेच नियमितपणे अशी आयुर्वेदिक आणि पौष्टिक   Badishep खाल्याने आरोग्य हे चांगले राहते.    साहित्य बाळंतशेप १/२ वाटी.   ओवा    १/२ वाटी.     धनदाळ    १/२ वाटी.     अळशी / जवस    १/२ वाटी.     तीळ    १/२ वाटी.     बडीशेप    १/२ वाटी.     पाणी २ टीस्पून.    काळमीठ / सैंधवमीठ १ टीस्पून.    किसलेले सुके खोबरे    १/२ वाटी.  कृती...

Maswadi | Masvadi Rassa In Marathi | Maharashtrian Recipe

Maswadi Recipe In Marathi Video   आजच्या लेखामध्ये आपण मासवडी आणि मासवडी रस्सा कसा बनवतात हे पाहणार आहोत.  Maswadi पदार्थाविषयाची माहिती :   मासवडी डिश हा एक अतिशय  मसालेदार ,  पारंपारिक आणि  महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय   पदार्थ आहे . बहुतेकदा जेव्हा   शाकाहारी अतिथी घरी येतात तेव्हा   हि Maswadi Dish  बनविली जाते कारण हि डिश पूर्णपणे शाकाहारी आहे   . साहित्य  सारण   लवंग ४.  वेलची २.   काळी मिरी ४.   भाजून घेतलेली खसखस १.५ टेबलस्पून.    भाजून घेतलेले धने १.५ टेबलस्पून .   भाजून घेतलेले तीळ अर्धी वाटी .  किसून भाजून घेतलेले सुके खोबरे अर्धी वाटी .   तळुन घेतलेला कांदा १( मध्यम ).   चवीप्रमाणे मीठ .  आवरण   हिंग १ टीस्पून.    हिरवी मिर्ची आणि लहसून यांचा ठेचा /लाल तिखट  १ टेबलस्पून.   चाळुन घेतलेले बेसन पीठ १ वाटी .   पाणी. ...

Bombil Recipe in Marathi | Bombay Duck Curry

                       Suke Bombil Recipe In Marathi    आजचा माझा लेख आहे बोंबिलाचं कालवण कसं बनवायचं.  महाराष्ट्रात बोंबिल विविध पद्धतीने बनविले जाते.  Bombil Fry. Bombil Curry. Bombil Chutney. Bombil Masala. इत्यादी अनेक पद्धती आहे Bombil Recipe बनवायच्या.  बोंबील ला इंग्लिश मध्ये Bombay Duck असे म्हणतात. महाराष्ट्रात सुकलेल्या बोंबलांना काड्या असेही म्हणतात.  Bombil चे दोन प्रकार आहे.  Ole Bombil ( ताजा मासा ) .  Suke Bombil (मीठ लावून सुकविलेला मासा ) . साहित्य  कट करून घेतलेले सुके बोंबील १ वाटी.  कोथिंबीर ( तेलामध्ये परतवून घेतलेली ).  चिरून घेतलेला १ कांदा  ( तेलामध्ये परतवून घेतलेला ).  ७ ते  ८ लहसून पाकळ्या  ( तेलामध्ये परतवून घेतलेल्या ).   ३ ते ४  हिरव्या मिरच्या  ( तेलामध्ये परतवून घेतलेल्या ).  आल्याचा १ तुकडा  ( तेलामध्ये परतवून घेतलेला ) ....